Download Now Banner

This browser does not support the video element.

काटोल: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षातर्फे निषेध सभेचे आयोजन

Katol, Nagpur | Sep 13, 2025
काटोल शहरात देशाचे यशस्वी व दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीबद्दल बिहार मधील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी असभ्य अशी वक्तव्य करून त्यांचा गंभीर अपमान केला आहे. या अमर्याद व अयोग्यकृतीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज काटोल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निषेध सभा घेण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us