आज दिनांक ३ सप्टेंबर (बुधवार) रोजी दुपारी सुमारास एक वाजता यवतमाळ शहरात पावसाची जोरदार सर आली.अवघ्या वीस मिनिटांच्या या पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर जलमय झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज अनेक शेतकरी,नागरिक व महिला आपल्या विवंचना,समस्या व विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मोठ्या अपेक्षेने येतात.मात्र,कार्यालय परिसरात पावसाचे योग्य व्यवस्थापन नसल्याने....