Install App
syedmujeebuddin
This browser does not support the video element.
यवतमाळ: कुंभारपुरा येथे गाडीचा काच फोडल्याचा कारणवरून एकाला लोखंडी रॉडने मारून केले जखमी ; दोघांवर गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Sep 5, 2025
यवतमाळ शहरातील कुंभारपुरा येथे दोन जणांनी मिळून अन्वर अहेमद यांच्यासोबत गाडीचा काच फोडल्याचा कारणवरून वाद करून शिवीगाळ केली व लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!