Download Now Banner

This browser does not support the video element.

पारशिवनी: पालोरा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत समाधान शिबीर विविधउपक्रमात राबवून वृक्षदिंडी स्वच्छता दिंडी काढली.

Parseoni, Nagpur | Sep 29, 2025
पालोरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत समाधान शिबीर विविध उपक्रमात राबवून वृक्षदिंडी स्वच्छता दिंडी काढण्यात आली* *पालोरा गावातील नवयुवकांनी स्वखर्चाने रुग्णवाहिका ग्राम पंचायतला दान केली*
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us