पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथील 36 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की कोळी बोडखा येथील व्यक्ती जाकीर शेख चंदुलाल व 36 याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान सदर प्रकार रात्री अकरा वाजेच्या सुमारास कुटूबियांना समजल्यानंतर त्यांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी तपासून मृत घो