Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलं, नागरीकांचा मस्तगड महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा #Jansamasya

Jalna, Jalna | May 30, 2025
जालना : शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलं,नागरीकांचा मस्तगड महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा.. आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना जर महावितरणचे कर्मचारी जुमानत नससतील तर नागरीकांनी दाद मागायची कुणाकडे; नागरीकांचा सवाल.. आज दिनांक 30 शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार :जालना शहरात वारंवार वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय. पावसाचे चार थेंब येताच वीज खंडित केली जाते.शहरातील नागरीक महावितरणच्या या मनमानी कारभाराला वैतागलेत.त्यामुळे नागरीक संतप्त
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us