आ. सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी करा; कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरू; बजरंग दलाचा इशारा आज दिनांक 26 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात आज बजरंग दलाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. आमदार सदाभाऊ खोत यांची सरकारमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. बजरंग दलानं स्पष्ट इशारा दिलाय की, जर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. गोरक्षक, समस्त हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद आणि सेवाभावी संस्थांचा आरोप आहे की, आमदार