राज' की बात राझही रहने दो, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय सस्पेन्स वाढवला आहे. आमच्यात जी चर्चा झाली, ती खाजगीच राहु द्या. काही लोकांना आता स्नेहसंबंध आठवले आहेत. मात्र, आमचा स्नेह आधीपासूनच आहे. आमच्यात स्नेह असल्यानं लवकरच भोजनही होईल, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत आपली