चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली या नदीतून अवैधरीत्या वाळूची तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापडा रचून मानोरा येथे अवैध्य वाळू सह दोन आरोपी व ट्रॅक्टर जप्त केल्याची कारवाई आज दिनांक 30 ऑगस्टला पहाटे चार वाजता च्या दरम्यान करण्यात आली. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक व चालकाला अटक करण्यात आली आहे.