दिल बहलाने केलीये खयाल अच्छा है गालीब, मी यावर एवढंच म्हणेल.’ असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, जोपर्यंत सत्य स्विकारणार नाही तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल. पहिल्यांदा यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकले 2014 ला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचं राज्य होतं. देशातही काँग्रेसचं राज्य होतं.