Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: मटन मार्केट परिसरातून खिशातून ७ हजार रुपये लंपास; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Sep 6, 2025
जळगाव शहरात गणेशोत्सवाचा उत्साह असतानाच चोरट्यांनी आपली संधी साधली आहे. शहरातील मटन मार्केट येथे गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने एका व्यक्तीच्या खिशातून ७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली, असून याबाबत शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us