धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली अनुदान घोटाळा, जालन्यात 20 इंग्रजी शाळांची मान्यता रद्द; फौजदारी गुन्ह्यांची मागणी आज दिनांक 9 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांत शिक्षणाची संधी मिळावी म्हणून शासनाने 40 शाळांची निवड केली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सुमारे 70 हजार रुपये अनुदान दिले जात होते. मात्र काही शाळा चालकांनी बोगस विद्यार्थ्यांची नावे दाखवून, वस्तीगृह न चालवता कोट्यवधी र