Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: बेझे फाटा येथील गोडाऊनचे कुलूप तोडून वायरींग ड्रमसह 1 लाख 25 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी केला लंपास

Nashik, Nashik | Sep 5, 2025
याबाबत संबंधीत ठेकेदार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अंजनेरी शिवारात बेझेफाटा नजिक असलेल्या गोडाऊन चे दोन्ही कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी वायरींग सह ड्रम , केबल , जीआय बोल्ट असे 1 लाख 25 हजार 847 रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us