पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना शहर पोलिसांनी तरुणांकडून 22 इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त केली ही कारवाई दि.22 ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली प्रणय दीपक गजभिये हा संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांना कुंभारी नगर परिसरातील सावित्रीबाई फुले वार्डातील हँडपंप जवळ सापडला पंचासमक्ष अंगझळती घेतली असता त्यांच्याकडे लाल कव्हर मध्ये ठेवलेली 22 इंच लांबीची तलवार मिळाली या तलवारीवर शिरोहीची प्रसिद्ध तलवार 30 साल असा मजकूर कोरलेला होता तलवारीची अंदाजे किंमत 1000 रुपये असल्याचे नमूद करण्यात आल