Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: शेवगा-सारवाडीत घरकुलाचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याने स्वीकारली तीन हजारांची लाच...

Jalna, Jalna | Sep 9, 2025
शेवगा-सारवाडीत घरकुलाचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याने स्वीकारली तीन हजारांची लाच... शेवगा-सारवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य अडकला एसीबीच्या जाळ्यात. जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. आज दिनांक 9 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात घरकुलाचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याने तीन हजारांची लाच स्वीकारल्याने त्याला एसीबीच्या पथका
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us