सागर दुधाने यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन 29 ऑगस्ट रोजी संविधान चौकातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानावर भव्य एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध संघटना तर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.