Download Now Banner

This browser does not support the video element.

धरणगाव: बांभोरी येथे सांडपाणी गटारीत टाकण्यावरून दोन गटात हाणामारी; धरणगाव पोलीसात परस्परविरोधात गुन्हे दाखल

Dharangaon, Jalgaon | Oct 6, 2025
धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात सांडपाणी गटारीत टाकल्याच्या कारणावरून रविवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता दोन गटात शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रात्री १० वाजता दोन्ही गटातील एकुण ९ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us