कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिव शेतकरी विकास पॅनलला घवघवीत यश मिळाल्यानंतर सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण मधून निवडून आलेले पोत्रा गावचे सुपुत्र सुधाकर दिलीपराव मुलगीर यांची आज दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वा .च्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे बँडच्या निनादात वाजत गाजत विजयी मिरवणूक काढून जल्लोष स्वागत करण्यात आले आहे .