एका तरुणाने महिलेशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर जातीवरून अपमान करत लग्न करण्यास नकार दिला. ही घटना मार्च २०२५ ते ८ ऑगस्ट २०२५ या दरम्यान घडली. २८ ऑगस्ट रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील शालिकराम पराळे (२६, मारुंजी, हिंजवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.