महानगरपालिकेने स्वच्छतेसाठी लावलेल्या घंटागाड्यांच्या डिझेलचे पैसे थकवले, पेट्रोलपंप चालक घंटागाड्यांना डिझेल देत नसल्यानं स्वच्छता करण्याचं काम बंद.. महापालिका डिझेलचे थकीत पैसे देत नसल्याचा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या आरोप. आज दिनांक 21 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेने शहरात स्वच्छतेसाठी लावलेल्या घंटागाड्यांच्या डिझेलचे पैसे थकवले आहे.त्यामुळे पेट्रोल पंप चालक घंटा गाड्या चालक