मोरया गणेशोत्सव मंडळ,महावीर नगर वाघापूर (यवतमाळ) आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज यवतमाळ शहरातील समता मैदान परिसरात पोस्टर निदर्शने करण्यात आली.या निदर्शनादरम्यान “अबकी बार सोयाबीन ६ हजार पार, कापसाला प्रतिक्विंटल मागे किमान १० हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.....