चिमूर नेरी इथून जवळच असलेल्या काळसर येथे ग्रामपंचायत अधिकारी सरपंच पदाधिकारी कर्मचारी आणि महसूल अधिकारी यांच्या वतीने गावात शिवार फेरी काढण्यात आली शिवारातील रस्त्यांची माहिती संकलित करून ही शिवार फेरीत यशस्वी करण्यात आली याशिवायफरीच्या माध्यमातून अनेक गावातील विकास कामांची यादी करण्यात आली 13 सप्टेंबर रोज सकाळी अकरा वाजता दरम्यान गाव विकासाकरिता ही शिवार फेरी करण्यात आली होती