चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा गावात आज दुपारच्या सुमारास दुर्मिळ आणि रंग बदलणारा सरडा आढळून आला हा सरडा थेट विद्युत तारांवर चढला होता मागील दोन दिवसा पासून तो तारांवर अडकून होता अखेर गावातील तरुणांनी त्या सरड्याला बांबूच्या साह्याने खाली उतरविले हा सरडा परिसरातील रंगानुसार आपला रंग बदलणारा सरडा आता हळूहळू दुर्मिळ होत चालल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले आहे