Download Now Banner

This browser does not support the video element.

आंबेगाव: नवनाथ गणेश मंडळ घुले मळा यांच्या वतीने थाटामाटात करण्यात आली गणपती बाप्पाची स्थापना

Ambegaon, Pune | Aug 27, 2025
घुलेमळा मंचर येथील श्री नवनाथ गणेश मंडळ घुले मळा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेशाच्या आगमन सोहळा व श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us