आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी दहा वाजून 30 मिनिटाच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनावर प्रतिक्रिया दिली असून कबुतरासाठी सरकार मुंबईत आंदोलनाला परवानगी देत असेल तर मराठी माणूस त्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर त्यांना यासाठी कोणीही रोखणे त्यांचा मुंबईवर तेवढाच अधिकार असल्याचे खासदार राऊत म्हणाले.