मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील 19 वर्षीय युवती 20 ऑगस्ट रोजी हरविल्याची नोंद मेहकर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.अंत्री देशमुख येथील कु लक्ष्मी विष्णू फलटनकर ही 19 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद मेहकर पोलीस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती 21 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता प्राप्त झाली आहे.