पारशिवनी तालुका तील कन्हान कान्दी च्या मदरसा गौसिया तर्फे बुधवार रात्री ८.०० वाजता च्या दरम्यान राजे सल्लल्लाहु अलैहिस्सालम च्या ७ सेप्टेंबर रोजी जन्मदिना प्रसंगी ईद मिलादुन्नबीच्या उत्सवा निमित्त संताजी सभागृह कांद्री मदरसा गौसियाच्या कांदी व कन्हान च्या लोकांनी कार्यक्रम आयोजित केला.