नागपूर येथून अमली पदार्थ विक्रीसाठी वणी शहरात आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वनी येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. युगांत दुर्गे व शाबाद मिर्झा असे आरोपींची नावे आहे.