Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: कळमेश्वर बाजार चौक येथे आमदार यांच्या हस्ते अत्याधुनिक फुट्सल ग्राउंडचे लोकार्पण सोहळा संपन्न

Kalameshwar, Nagpur | Sep 19, 2025
आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी कळमेश्वर येथे जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत तब्बल ₹५८ लाखांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक फुट्सल ग्राउंडचे लोकार्पण सोहळा माझ्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या भव्य सोहळ्याला डॉ. राजीव पोतदार व श्री. मनोहर कुंभारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us