25 जुलै रोजी सायंकाळी 7 ते 26 जुलै रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान वडाळी गावातून गणेश दिलीपगीर गोसावी यांच्या घरासमोरून 65 हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच 39 एके 1079 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. सदर याबाबत दि. 27 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 19 मिनिटांनी तुषार राजकुमार माळी यांनी सारंखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल.