प्रशासनाने मराठा आंदोलकांना सहकार्य करावे, मराठा आंदोलकांच्या वेषभूषेत पोलीस, फडणवीसांची ही चाल, सीमा काकडे जिल्हाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड यांचा सवाल.. मराठा आंदोलकांना त्रास दिल्यास मराठे मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होतील पोलीसांना आंदोलकांच्या वेषभूषेत राहण्याचा आदेश कुणी दिला.? जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सीमा काकडे यांचा सवाल आज दिनांक एक सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने मराठा आंदोलकांना स