शहरातील जुना अप्पू चौकाचे नाव बदलून त्या चौकाला क्रांती करू लहुजी वस्ताद सावे चौक असे नाव घेण्याची मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली यासंदर्भात आमदार संग्राम जगताप आणि मनपा युक्त यशवंत दांडगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी अंकुश मोहिते चंद्रकांत काळोखे सुनील उमाप विजय ठोंबरे बाबू पाचारणे राम वडाकडे नाना साबळे आदी उपस्थित होते