27 सप्टेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात आज काटोल उपविभागातील 148 रेकॉर्डवरील आरोपींची आज पोलीस ठाण्यात परेड घेण्यात आली. या आरोपींमध्ये शहरातील कुख्यात गुन्हेगार उपस्थित होते. आगामी सण उत्सव शांततेत व्हावे यासाठी पोलिसांतर्फे आरोपींची परेड घेण्यात आली आहे