वर्धा येथे रोटरी क्लब, वर्धा द्वारा आयोजित एस.आर.टी. शून्य मशागत शेती कार्यशाळा भव्य उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यशाळेत शेतकरी बांधव, कृषी अधिकारी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शून्य मशागत पद्धती ही आधुनिक कृ