मोताळा तालुक्यातील जनुना येथील दिवंगत अंकुश समाधान ठाकरे यांचे अपघाती निधन झाले.सावरगाव जहांगीर येथील दिवंगत नारायण सिताराम सुरडकर यांचे अपघाती निधन झाले आज २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी ठाकरे व सुरडकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.यावेळी तालुकाप्रमुख विजय इंगळे, जितु खराटे, साबीरभाई, योगेश महाजन आदी उपस्थित होते.