खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षाचे नेते संजय जयस्वाल यांचं स्पष्ट मत आहे की, 40 मधील 11 मते जी YSR काँग्रेसची आहेत. YSR काँग्रेस हा इंडिया आघाडीचा मित्रपक्ष नाही. गेली पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे. त्यांनी मित्र बदलला म्हणजे यांचे मित्रपक्ष यांच्या सोयीने होतात