बंगळुरू येथील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नाव बदलणार या विषयावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... मेट्रो स्थानकाचे नाव बदलू नये, असं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला सांगावं... मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत, आमची अस्मिता आहेत आणि प्रेरणा देणारं नाव आहेत: जरांगे बंगळुरू येथील मेट्रो स्थानकाचे नाव न बदलता त्याचं नामकरण छत्रपती शिवराय असं करावं; मनोज जरांगे यांचं कर्नाटक सरकारला आवाहन...