Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट म्हणजे फळ लागलेलं झाड आहे.मग त्याला विरोधक दगड मरणारच आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपासोबतच सातत्याने होत असलेल्या टीकेवरून विचारलेल्या प्रश्नावर मंत्री संजय शिरसाठ यांनी उत्तर दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीसाठी उपस्थित असलेल्या संजय शिरसाठाने ही प्रतिक्रिया दिली आहे.