आज दिनांक ६ सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या असून गणेश भक्तांनी सुरक्षेला अधिक प्राध्याने द्यावे असे यावेळी उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले. राज्यात आज सर्वत्र गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जात आहे