आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगर पालिकेत कर वसुली साठी नवीन मशनी देण्यात आला आहे या मशीनचा वितरण महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर अतिरिक्त आयुक्त नंदा गायकवाड अधीक्षक विजय महाराज फुलंब्रीकर यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आला आहे कर्मचाऱ्यांनी हलगराची करता कामा नाही असा सूचना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी कर्मचाऱ्याला दिले आहे