Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ साईनगर येथे सोपान महाराज कनेरकर यांचे व्याख्यान संपन्न नागरिकांची मोठी गर्दी

Amravati, Amravati | Aug 29, 2025
शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ साईनगर येथे सोपान महाराज कनेरकर यांचे व्याख्यान संपन्न नागरिकांची मोठी गर्दी व्याख्यानाच्या माध्यमातून सुभाष चंद्र बोस भगतसिंग श्री प्रभू रामचंद्र व भक्तमय वातावरण यावेळी सोपान महाराज कनेरकर यांनी व्याख्यान सादर केले यावेळी मंचकावर ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड हे उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us