जालन्यात शांततेत गणेश विसर्जन; पोलिस अधीक्षकांनी गणेश मंडळे, व्यापारी संघ व भक्तांचे विशेष कौतुक करून आभारा मानले.. आज दिनांक आठ सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 10 वाजता सुरू झालेले गणेश विसर्जन रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शांततेत व नियोजनबद्ध पार पडले. संपूर्ण जिल्ह्यातील शांततेच्या वातावरणाचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी विशेष कौतुक केले. अजय कुमार बंसल यांनी सांगितले की, या कालावधीत तीन ते चार शांतता समितीच्या बैठका घेऊन "डीजे मुक्त विसर