कुडाळ बसस्थानकामध्ये मोबाईल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विलास कुडाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अशी अनेक चार्जिंग स्टेशन ठिकठिकाणी बसवा, असे आवाहन आ. निलेश राणे यांनी केले.