कोरपणा अतिदुर्गम भागात येत असलेल्या येरगाव नेते मोठ्या उत्साहात पोळा हा सण संपन्न गावात कार्यक्रम मोठ्या उत्साहात होत असते यावर्षी पहिले बक्षीस लक्ष्मण कुडमेथे यांची निवड करन्यात आली गावातील ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण 22 ऑगस्ट रोजी शुक्रवारला सायंकाळी सहा वाजता करत आले. गाव खेड्यात बैलपोळा मोठ्या उत्साहात भरत असून अनेक ग्रामीण भागात पोळा पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी उसळलेली असतात.