महावितरण यवतमाळ शहर उपविभागामध्ये कार्यरत निम्नस्तर लिपिक मानव संसाधन पंकज तुळशीराम शिरसाठ यांची कार्यालयातील गैरवर्तन व आणि कामातील बेजबाबदारपणा अंगलट आला असून त्यांना महावितरणच्या सेवेतून निलंबित करण्यात आले. कार्यकारी अभियंता यवतमाळ विभाग पुरुषोत्तम चव्हाण यांनी ही कारवाई केली.