छत्रपती संभाजीनगर : तीन चाकी सरकार मध्ये बरंच काही चाललं आहे. एकमेकांवर बोलत आहेत चोऱ्या माऱ्या, खून वाढल्या आहेत. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मोठा बदल घडेल, आम्ही दोन्ही भाऊ एकत्र यावे असेच वाटत. दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर सत्ता परिवर्तन देखील होऊ शकते अस ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणले आहेत.