पुण्यातील सुस भागात राहणाऱ्या एका भोंदू बाबाने भक्तांच्या मोबाईलमध्ये लपून अप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या बाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबत पौड पोलिसात संबंधित भक्ताने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रसाद बाबा नावाच्या भोंदूला ताब्यात घेऊन अटक केली आहे.