Download Now Banner

This browser does not support the video element.

अलिबाग: सुतारवाडी येथील कार्यालयात रायगड लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांची घेतली भेट

Alibag, Raigad | Aug 30, 2025
आज शनिवारी दुपारी २ च्या सुमारास सुतारवाडी येथील कार्यालयात रायगड लोकसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सर्वांशी त्यांच्या परिसरातील विविध समस्या, अडचणी व प्रस्तावित विकासकामांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. या समस्या गांभीर्याने जाणून घेत, त्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून, योग्य ती दिशा व सूचना दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या विश्वासास पात्र राहणे, हीच माझी प्राथमिकता आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us