परभणी जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना, अभियानाच्या माध्यमातून आरोग्य कार्यक्रम व मोहिमा राबवून शिबिरांच्या द्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. व आरोग्य विभाग सतत नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील या दृष्टीने प्रयत्नशील राहतो.