चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळ असलेल्या खसरा बॉडी येथील परिसरातील जंगलात दडून जांभूळघाट गावाजवळ बैल चारत असताना अचानक एका पट्टेदार वाघाने गुराख्यांवर झडप घालून जोरदार हल्ला चढवला गुराख्याने मोठमोठ्याने आडावडा केल्याने वाघ तिथून पळाला दुर्दैवाने जीवितहानी टडली मात्र गुराखी या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालय दाखल केलेत ही घटना 9 सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी दोन 2वाजताच्या दरम्यान घडली